राधिका मर्चंटच्या Bridal Shower ला जान्हवीची हजेरी

मुकेश अंबानी - नीता अंबानी यांची होणारी सून आणि अनंत अंबानीची होणारी बायको राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरचे फोटो समोर आले आहेत.

३ राधिका मर्चंटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

राधिका आणि अनंत अंबानी यांचं लग्न 12 जुलैला होणार आहे.

राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरमध्ये श्रीदेवीची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर दिसली.

राधिकाने पांढरा नाइट शूट आणि princess crown घातला होता. ज्या ती खूप सुंदर दिसत होती.

तर राधिकाच्या मैत्रिणींनी गुलाबी रंगाचा नाइट शूट आणि त्यावर princess crown परिधान केला होता.

जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया, अनंत अंबानी, ईशा अंबानी, श्लोका अंबानी आणि राधिकाची मोठी बहीण अंजली मर्चंट मजिठिया या पार्टीत दिसत आहेत.

गेल्या महिन्यात जामनगरमध्ये राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यालाही जान्हवीने हजेरी लावली होती.

या फोटोंना पोस्ट करताना कॅप्शन दिलेय की, 'ए प्रिन्सेस डायरीज रॉयल स्लंबर पार्टी.. फॉर द मोस्ट स्पेशल वधू'

राधिका, अनंतसही सर्वांनी भरपूर धमाल मस्ती केल्याच या फोटोंमध्ये दिसून येत आहे.

VIEW ALL

Read Next Story