अ‍ॅंटीलियाच्या शेजारी ही कोणाची बिल्डींग? मुकेश अंबानींना कोण देतंय टक्कर?

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

अंबानी राहत असलेले निवासस्थान हे सर्वात महागडे निवासस्थान आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

मुकेश अंबानी यांचे घर अ‍ॅंटीलिया ही 24 मजली इमारत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

पण अ‍ॅंटिलियाच्या उंचीला आता दुसरी इमारत टक्कर देतेय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

हा टॉवर लोढा ग्रुपच्या लक्झरी प्रोजेक्टची इमारत आहे. जी अ‍ॅंटीलियाजवळ आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

लोढा अल्टामाऊंट ही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेय.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

ही बहुमजली इमारत असून ज्यात 43 मजले असून 52 निवासी यूनिट्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

ही इमारत जिथे बनलीय तो भाग देशातील सर्वात महाग प्रॉपर्टी भागापैकी एक आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 05, 2025

VIEW ALL

Read Next Story