मुंबईत आजही 'या' ठिकाणी तवायफ करतात मुजरा!
पूर्वीच्या काळात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तवायफ यांचा मुजराचा कार्यक्रम व्हायचा.
कालांतराने ही प्रथा लुप्त लावली आणि यावर बंदी आली.
पण आज मुंबईतील एका भागात तवायफ यांचा मुजरांचा सोहळा रंगतो.
16 व्या शतकात मुजऱ्याला स्वत:चं वैभव होतं. राजापासून प्रजेपर्यंत सर्वांनाच मुजरा पाहायला आवडायचा.
त्या काळात मुजरा हा मुघल दरबारात आणि नवाबी राजवटीत केला जात होता.
आज मुंबईतील बाचूबाईवाडी या परिसरात आजही मुजरा केला जातो.
रात्री 9 ते 12.30 वाजेपर्यंत इथे मुजरा भरवला जातो.