ब्लॉकमुळं गोंधळ; पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या उशिरानं, पाहा महत्त्वाचे बदल

Published by: Zee Team | Nov 22, 2024

निकालाची तारीख

आठवड्याचा शेवट आणि विधानसभा निवणुकीच्या निकालाची तारीख नजीक असतानाच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागू शकतो.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

तीन तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेनं वसई रोड याडातील सर्व रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12 वाजून 15 मिनिटं ते शनिवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांदरम्यान तीन तासांचा ब्लॉक घेण्याचं ठरवलं आहे.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

देखभाल दुरुस्तीचं काम

ब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांसह, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच काम करण्यात येणार आहे.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

लोकल फेऱ्या उशिरानं

पश्चिम रेल्वेवरील या ब्लॉकमुळं रात्री उशिरा धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस आणि दैनंदिन लोकल फेऱ्या काहीशा उशिरानं धावणार आहेत.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

लोकल फेऱ्या

ब्लॉकदरम्यान, आवश्यकतेनुसार काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

रविवारी ब्लॉक?

शुक्रवार आणि शनिवारदरम्या घेण्यात येणाऱ्या रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार दरम्यान दिवसा ब्लॉक नाही.

Published by: Zee Team | Nov 22, 2024

VIEW ALL

Read Next Story