यात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार

Published by: Zee Team | Jul 09, 2024

रेल्वे स्थानकांची नावं

विधान परिषदेत रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला असून, दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. विधानपरिषदेत हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर आता तो परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

करीरोड

केंद्राच्या परवानगीनंतर असे असतील बदल, करीरोड →→ लालबाग

Published by: Zee Team | Jul 09, 2024

सँडहर्स्टरोड

सँडहर्स्टरोड →→ डोंगरी

Published by: Zee Team | Jul 09, 2024

मरीन्स

मरीन लाईन्स →→ मुंबादेवी

Published by: Zee Team | Jul 09, 2024

चर्नीरोड

चर्नीरोड →→ गिरगाव

Published by: Zee Team | Jul 09, 2024

कॉटनग्रीन

कॉटनग्रीन→→ काळाचौकी

Published by: Zee Team | Jul 09, 2024

डॉकयार्ड

डॉकयार्ड →→ माझगाव

Published by: Zee Team | Jul 09, 2024

किंग्ज सर्कल

किंग्ज सर्कल →→ तीर्थंकर पार्श्वनाथ

Published by: Zee Team | Jul 09, 2024

VIEW ALL

Read Next Story