एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी दोन कंडोम वापरणं योग्य आहे? पाहा रिसर्च काय सांगतो...!

Published by: Zee Team | Sep 01, 2023

सेक्सुअल इंटरकोर्सआधी कंडोमचा वापर किती गरजेचा आहे, याची माहिती आता बऱ्यांपैकी लोकांना माहिती झालीये.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

पण अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी दोन कंडोम वापरतात.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

मात्र, दोन कंडोमचा वापर करणं किती योग्य आहे? असाही एक प्रश्न समोर येतोय.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

एका संशोधनानुसार, असं समोर आलंय की, दोन कंडोम म्हणजे एकावर एक दोन कंडोम वापल्याने कोणतीही समस्या होत नाही.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

संशोधनात काही लोकांच्या सांगण्यानुसार, उलट अनेकांना याचा चांगला अनुभव येते. त्यांना फ्रिक्शन जास्त जाणवतं.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

शिवाय अनेकदा लोकं एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी दोन कंडोम वापरण्यावर भर देत असल्याचं रिसर्चमधून समोर आलंय.

Published by: Zee Team | Sep 01, 2023

VIEW ALL

Read Next Story