युट्यूबवरून इतके कमवतात सचिन-सीमा की घराबाहेर जाण्याची गरजच नाही!

Published by: Zee Team | Jan 10, 2024

पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून सचिन मीणाच्या सोबत युट्युबवर व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सीमा सचिनला पहिल्यांदा नेपालमध्ये भेटली होती, तेव्हा पासूनच तिला व्हिडिओ बनवण्याची आवड निर्माण झाली होती. त्यावेळी सचिनसोबत बनवलेल्या बऱ्याच रील व्हायरल झाल्या होत्या.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सीमा तिच्या चार मुलांसोबत भारतात आली होती. त्यावेळी सचिन एका दुकानात काम करत होता. त्यावेळी दोघेही आर्थिक अडचणिंचा सामना करत होते.आत्ता त्यांनी नोएडामध्ये नवीन घर विकत घेतलं आहे. गृहप्रवेश केल्यानंतर दोघेही त्या घरात शिफ्ट झाले आहे.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सीमा आणि सचिनला मिळालेल्या प्रसिध्दिचा फायदा उचलून दोघांनी युट्युबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

एका मुलाखतीमध्ये युट्युबवरील मिळाणाऱ्या कमाईबद्दल त्यांना विचारलं असता युट्युबवरून आमची खुप चांगली कमाई होत आहे असे त्यांनी सांगितले.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सचिनने काम करण्याबाबत एक दोन वेळा बोलण केलं होतं, पण युट्युबवरून चांगली कमाई होत असल्याने मी त्याला कामावर जाण्यास परवानगी दिली नाही असे सीमाने सांगितले.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

सीमा आणि सचिनने युट्युबवरून किती कमाई होते हे जरी सांगतलं नसलं, तरी त्यांची चांगलिच कमाई होते असे त्यांनी सांगितले.

Published by: Zee Team | Jan 10, 2024

VIEW ALL

Read Next Story