वास्तुशास्त्रानुसार सिंह, वाघ, चित्ता इत्यादी प्राण्यांचे चित्र किंवा मूर्ती देणे आणि घेणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात कलह होतात.
ताजमहलची प्रतिकृती भेट म्हणून देणे अशुभ मानले जाते.
सनसेटचे पेंटिंग म्हणजेच मावळत्या सूर्याचा फोटो घरातील सुख-समृद्धी आणि शांती नष्ट करु शकते.
सुई मागितली की तुमच्या घरात दु:खाचे वातावरण निर्माण होते. शनिदेव क्रोधित होतात. यासोबतच राहूचाही विपरीत परिणाम होतो.
धारदार वस्तू या शत्रुत्त्वाची शक्ती निर्माण करतात. निर्माण होणारी शक्ती दोन मित्रामध्ये संघर्ष निर्माण करू शकते.
मीठ घेतले तर शनिदेवाचा कोप होतो आणि त्याचा तुमच्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे गरिबी येते.
यामुळे तुमचे परस्पर संबंध बिघडतात. त्याच वेळी शनीचा प्रकोप सुरू होतो.
या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.
रुमाल ठेवणे हे स्वच्छतेचे प्रतिक आहे. रुमाल देऊ नका. असे केल्याने नाते कमकुवत होते.
काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात.
या वस्तु तुमच्या जीवनात अडथळे आणू शकतात.