...म्हणून द्रौपदीपेक्षा सुभद्रेवर होतं अर्जुनाचं जास्त प्रेम


महाभारतात अर्जुनच्या चार पत्नींचा उल्लेख असून त्यांची नावं द्रौपदी, उलुपी, चित्रगंदा आणि सुभद्रा.


पण तुम्हाला माहितीय का द्रौपदीपेक्षा सुभद्रेवर अर्जुनाचं जास्त प्रेम होतं. अर्जुन आणि सुभद्राचे प्रेमाची कथा जाणून घेऊयात.


अर्जुन जेव्हा द्वारकेला पोहोचल्या होता तेव्हा सुभद्राला पाहता क्षणी मोहित झाला होता. मग या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.


तुम्हाला माहितीच असेल अर्जुनचं प्रेम समजून श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचं लग्न लावून दिलं.


सुभद्रा ही अर्जुनची पहिली पत्नी होती. हे लग्न म्हणजे अर्जुनच्या शरणागती आणि सामर्थ्याचं प्रतिक होतं.


अर्जुनने सुभद्रेला सांगितलं होतं की, द्रौपदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पांडवी स्त्री ही इंद्रप्रस्थात येऊ शकतं नाही. द्रौपदी परवानगी देईल तेव्हाच आपण एकत्र राहू शकतो.


सुभद्रा द्रौपदीला भेटली आणि स्वत:बद्दल सांगितलं. द्रौपदीला अर्जुन आणि सुभद्राच प्रेम कळलं आणि तिने त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story