वर्षातील पहिली पौर्णिमा उद्या, 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

Published by: Zee Team | Jan 24, 2024

या वर्षातील पहिली पौर्णिमा गुरुवारी म्हणजेच 25 जानेवारीला आहे. ही पौष पौर्णिमा आहे. यावेळी पौष पौर्णिमा फार खास असणार आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

या पौष पौर्णिमेला 4 दुर्मिळ योग जुळून येणार आहेत. या दिवशी गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

ज्योतीषतज्ज्ञांनुसार, वर्षाची पहिली पौर्णिमा 4 राशींसाठी फार शुभ मानली जात आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

वृषभ

पौष पौर्णिमेला वृषभ राशींसाठी दिवसाची चांगली सुरुवात होईल. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. मुलाकडून लाभ होईल.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

मिथून

तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. धनलाभ होण्याचा योग आहे. गुंतवणूक करणाऱ्यांचा अधिक फायदा होईल. दांपत्याच्या आयुष्यात गोडवा येईल.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

कन्या

उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील. नोकरवर्ग आणि व्यापारी अशा दोघांनाही फायदा होईल. परदेशात शिकण्याचं किंवा राहण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

तूळ

प्रत्येक क्षेत्रात फार यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संपत्ती, वाहन खरेदी करण्याचा योग दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

VIEW ALL

Read Next Story