'या' राशीच्या व्यक्तींना जास्त झोप नाही येत!

Published by: Zee Team | Mar 26, 2024

मेष (Aries Zodiac)

या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जागही येते. कितीही कामं केली तरी यांचा उत्साह दांडगा असतो. त्यांना दोन तास विश्रांतीही पुरेशी असते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

वृषभ (Taurus Zodiac)

या लोकांना शांतपणे झोपायला आवडतं. हे कधी कधी झोपेत जोरजोरात घोरतात.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांना झोपेचे सोंग घेऊन, सर्व गोष्टी निवांतपे ऐकण्याची सवय असते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

कर्क (Cancer Zodiac)

ही लोक आळशी असल्यामुळे या लोकांना दिवसभरात थोडी थोडी झोप आरामदायक वाटते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

सिंह (Leo Zodiac)

या राशीचे लोक एकदा झोपले की यांना लवकर जाग येत नाही. त्यांना झोपेतून उठवणं कठीण असतं.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

कन्या (Virgo Zodiac)

ही लोक बुद्धीवादी असल्यामुळे यांची झोप जागरूक असते. लवकर झोपतात आणि लवकर उठतात.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

तूळ (Libra Zodiac)

ही लोक केव्हा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता, कधीही विश्रांती घेऊ शकतात. झोपेतून ते लोकं उठल्यावर लगेच कामालाही लागतात.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीचे लोकं वारंवार भांडण करुनही देखील स्वत: निवांत झोपू शकतात. यांचीदेखील झोप जागरुक असते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

धनु (Sagittarius Zodiac)

या लोकांना लवकर झोप लागत नाही. तर कधी कधी अचानक झोप लागते आणि अचानक जागही येते. मात्र या लोकांना लवकर झोप येत नाही.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

मकर (Capricorn Zodiac)

ही लोक लगेच झोपतात मात्र कधी कधी लवकर झोप लागत नाही.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कोठेही विश्रांची घेता येते. हे लोकं विश्रांतीची जागा निवडतात, तिथे कोणतीही अडचण येऊ नयेत हे पाहतात.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

मीन (Pisces Zodiac)

या लोकांना अधून मधून वेळ मिळेल तेव्हा डुलक्या मारण्याची सवय असते. तर जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून ते परत झोपतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Mar 26, 2024

VIEW ALL

Read Next Story