सूर्य - बुध यांच्या संयोगाने 4 राशी होणार धनवान

Published by: Zee Team | Jun 24, 2023

आजपासून चमकणार नशीब

बुध गोचरमुळे सूर्य आणि बुध यांच्या संयोग जुळून आला आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

बुध गोचर (Budh Gochar 2023)

बुध गोचरमुळे पंचमहापुरुष, भद्र राजयोग तर सूर्य बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग आणि हंस राजयोग जुळून आला आहे.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

राजयोग (Rajyog 2023)

ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा योग तयार झाल्यामुळे 4 राशींच्या लोकांवर धनवर्षावर होणार आहे.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

मेष (Aries)

नोकरी आणि व्यवसायात धनलाभ होणार आहे. कठीण कामे सहज पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. वैवाहित जीवनात गोडवा राहील.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

वृषभ (Taurus)

अनेक लाभाची संधी आहे. कुटुंबात धार्मिक कार्य घडणार आहे. पैसे मिळण्याची अनेक संधी मिळणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. उत्पन्न वाढवण्याचे साधन विकसित कराल.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

मिथुन (Gemini)

बँक बलेन्स वाढणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होईल. उत्पन्न वाढ होईल. नोकरीत बढतीची संधी आहे. वाहन खरेदीचे योग आहेत.

Published by: Zee Team | Jun 24, 2023

धनु (Sagittarius)

वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. नोकरीतही जागा बदलण्याची शक्यता आहे. वाहन सुख वाढेल. उत्तन्न वाढणार आहे. वाहन सुख मिळेल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 24, 2023

VIEW ALL

Read Next Story