महाअष्टमीला 2 शुभ योग! 5 राशींचं भाग्य उजळणार

चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगळ सोहळ्यातील अष्टमी तिथीला अतिशय महत्त्व आहे.

16 एप्रिलला महाष्टमी असून यादिवशी रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगचा संयोग जुळून आला आहे.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. तुमचे प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. मालमत्तेतूनही फायदा होणार आहे.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी लाभणार आहे. यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनपेक्षित प्रिय व्यक्तीच्या भेटीने तुम्ही प्रसन्न होणार आहात.

कन्या (Virgo)

कन्या राशीला आर्थिक लाभ होणार आहे. शत्रूंच्या कारस्थानांपासून तुमचं संरक्षण होणार आहे. भेटवस्तू मिळणार आहे.

मकर (Aquarius)

मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. करिअरमध्ये संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांचं बँक बॅलन्स वाढणार आहे. तुम्ही कर्ज मुक्त होणार आहात. कौटुंबिक वाद संपुष्टात येईल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story