निर्लज्जम सदा सुखी... असं म्हटलं जात. यामुळे कधी कधी थोडा निर्लज्जपणा केला म्हणून काय बिघडलं? चाणक्य यांचा सल्ला ऐकून असचं वाटेल.
सुखी व्हायचं असेल तर आयुष्य जगताना काही गोष्टींमध्ये अजिबात लाज बाळगू नये असं आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनितीमध्ये म्हंटले आहे.
शिक्षण किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नये.
माणसाला जेवणाच्या बाबतीत कधीही लाज बाळगू नये. अशी सवयीमुळे उपाशी राहण्याची वेळ येवू शकते.
पैशांचे व्यवहार करताना कधीही लाज किंवा संकोच बाळगू नये.
एखादी चूक झाल्यास माफी मागण्यास तसेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडून नविन गोष्ट शिकण्यास लाज बाळगू नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)