थोर विद्वान आचार्य चाणक्य यांनी मनुष्याची मूल्यं आणि कल्याणाविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या चाणक्य नीतिमध्ये त्यांनी व्यक्ती तरुण वयात लवकरच म्हातारा का होतो याची कारणं सांगितली आहेत.
काही जण 40 वर्षांचे असतात पण दिसतात 30 वर्षांचे. पण काही लोकांचं वय अतिशय कमी असतं पण ते म्हातारे दिसतात.
महिला आणि पुरुष या दोघांचेही वृध्द होण्याची कारणं ही वेगवेगळी असतात. मात्र चाणक्य म्हणतात की, पुरुषाने मर्यादेपेक्षा जास्त शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांना म्हातारपण लवकर येतं.
तर महिलांना आवश्यकतेपेक्षा कमी शारीरिक संबंध ठेवल्यास त्या लवकरच वृद्ध दिसायला लागतात.
चाणक्य नीतिनुसार पुरुषांच्या आरोग्यासाठी शारीरिक संबंध असणं आवश्यक आहे. त्याशिवाय गरजेपेक्षा जास्त संबंध ठेवल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
तर महिलांना पुरेशा प्रमाणात संबंध ठेवले नाहीत. तर त्या चिडचिड्या होतात. किरकोळ कारणावरून भांडणं करतात, असं चाणक्य सांगतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)