आचार्य चाणक्य यांनी अशा व्यक्तीचं वर्णन नितीशास्त्रात केलं आहे ज्यांच्यासोबत मैत्री न करणंच फायद्याचे आहे.
असा व्यक्ती तुमचं होणारं कामदेखील बिघडवू शकतो. प्रत्येकवेळी कोणतं न कोणतं नुकसान होतंच
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मूर्ख व्यक्तींपासून नेहमी दूरच राहिलं पाहिजे. नाहीतर तुमच्यावर संकट कोसळेल.
मूर्ख व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांसाठी संकटं निर्माण करतात. आयुष्यात उगाचच क्लेश नको असतील तर अशा व्यक्तींपासून दूर राहावे.
मुर्ख व्यक्ती कधीच स्वतःचं भलं करत नाही तसंच दुसऱ्याचंही होऊ देत नाही.
आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक कार्यात स्वतःच्याच फुशारक्या मारतो त्याला मुर्ख म्हटलं आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)