पुरुष आणि स्त्रीच्या वैवाहिक नातेसंबंधांबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी महत्वाचा मुद्दा आहे तो वय.
पती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे याबाबत चाणक्य यांनी चाणक्यनितीमध्ये सांगितले आहे.
पती-पत्नीच्या वयातील अंतर नात्यातील दूरावा वाढवू शकते.
शारीरिक इच्छांच्या पूर्ततेसाठी दोघांमध्ये वयाचा फरक नसावा.
एखाद्या वृद्ध पुरुषाने तरुण स्त्रीशी लग्न केले तर ती स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकते.
एकमेकांचा आदर सन्मान राखण्याबाबतही वय खूप महत्वाचा मुद्दा आहे.
वयाचा फरक असल्यास नाते संबंध बिघडू देखील शकतात.