शिवाली परबचं 'या' विनोदी कलाकारासोबत जुळलं? फोटोमुळे चर्चा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबचा नवीन लुक व्हायरल

नुकतेच शिवालीने एक फोटोशूट केलं आहे. त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

शिवालीच्या टी-शर्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्रीच्या टी-शर्टवर ONKER 71 असं लिहिले आहे.

तिच्या जर्सीवर लिहिल्या नावाचं कनेक्शन चाहत्यांनी अभिनेता ओंकारसोबत जोडलं आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story