हिंदू धर्मानुसार कुत्रा पाळणे का शुभ मानले जाते?

अनेकांना घरात प्राणी पाळण्याची आवड असते. कुत्रा, मांजरीपासून मासेदेखील घरात पाळले जातात.

भारतात सर्वात जास्त प्रमाणात कुत्रा पाळला जातो. काही जण तर स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतात.

स्वतःच्या आवडीसाठी तर काहीजण घराचे रक्षण करण्यासाठी कुत्रा पाळतात.

कुत्रा पाळण्याचे महत्त्व

पण तुम्हाला हे माहितीये का हिंदू धर्मानुसार घरात कुत्रा पाळण्याचे अत्यंत महत्त्व आहे

ज्योतिष लाभ

घरात कुत्रा पाळल्याने अनेक ज्योतिष लाभ मिळतात, अशी एक मान्यता आहे.

भैरवाचे वाहन

हिंदू धर्मानुसार कुत्रा भगवान भैरवाचे वाहन असल्याची मान्यता आहे.

रक्षण मिळते

म्हणून घरात कुत्रा पाळल्याने आकस्मिक घटना घडण्यापासून रक्षण मिळते

राहू मजबूत होतो

घरात कुत्रा पाळल्याने घरातील सदस्यांच्या पत्रिकेतील राहू मजबूत होतो

ग्रह शांती

कुत्रा पाळल्याने पत्रिकेतील शनि, राहु आणि केतु हे ग्रह शांत होतात

काळजी घ्या

पण जर तुम्ही घरात कुत्रा पाळत असाल तर त्याची योग्यपद्धतीने काळजी घेतली पाहिजे. कुत्रांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story