फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

Published by: Zee Team | Sep 15, 2024

देवी-देवतांची पूजा करण्याचे विविध नियम आहेत.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

मंदिरात जाण्यापासून ते प्रसाद घेण्यापर्यंत अनेक धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

काही गोष्टी या मंदिरातील कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून चुकूनही घेऊ नयेत.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

धार्मिक मान्यतेनुसार, काळी जादू आणि तंत्र साधनेमध्ये विभूतीचा वापर केला जातो.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

त्यामुळे मंदिराच्या आत किंवा आजूबाजूला चुकूनही कोणाकडूनही विभूती घेऊ नये.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

मंदिराच्या आत असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून चुकूनही पांढऱ्या रंगाची मिठाई प्रसाद म्हणून घेऊ नये.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकते. एवढंच नाही तर तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

सुपारीच्या पानांचा उपयोग तंत्र साधनेत केला जातो.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून प्रसाद म्हणून पान आणि सुपारी घेऊ नये.

Published by: Zee Team | Sep 15, 2024

Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Sep 15, 2024

VIEW ALL

Read Next Story