वटपौर्णिमेला 'या' रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ
वटपौर्णिमा शनिवार 3 मे 2023 साजरा करण्यात येणार आहे.
वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी असतो.
या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून साज श्रृंगार करतात.
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्रानुसार रंगाला विशेष महत्त्व आहे.
वटपौर्णिमेला हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं.
हिंदू धर्मात हिरवा रंग हा सुख समृद्धीचं प्रतिक मानलं जातं.
लाल रंग हा उत्साह, पवित्रता आणि शक्तीचं प्रतिक आहे.
नारंगी, पिवळा, जांभळा आणि गुलाबी या रंगांपैकी तुम्ही साड्या नेसू शकता.
काळ्या किंवा निळ्या रंगाची नेसू नका.
काळे-निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते.
ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो.
हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नथ, कुंकू/ टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर असा आवडीनुसार श्रृंगार करावा.