ज्या लोकांच्या पार्टनरचा मुलांक 1 आहे ते प्रामाणिक असतात आणि रोमॅन्टिक देखील असतात.
अशी लोकं सेंसेटिव्ह आणि इमोशन्ल होतात. त्यांच्या प्रेमात आणि त्यांच्यासोबत राहणं हे त्या व्यक्तीच्या पार्टनरला लॉयल वाटतं.
असे लोक हे पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.
हे लोक रोमान्स करताना खूप प्लॅनिंग करतात आणि ते खूप प्रेमळ असतात.
हे लोक खूप फ्लर्ट करतात आणि कायम एनर्जेटीक राहतात.
मूलांक 6 असलेले लोक सगळ्यात जास्त रोमॅन्टिक असतात. त्यांच्या पार्टनरला खूप प्रेम आणि काळजी घेतात.
हे लोक खूप रहस्यमयी असतात पण जेव्हा रोमान्स हा विषय येतो तेव्हा हे इंटेस होतात.
हे लोक खूप गंभीर असतात आणि रोमान्सला देखील यशा प्रमाणे पाहतात. प्रेम आहे हे समोरच्या व्यक्तीला सांगण्यात त्यांना थोडी लाज वाटते.
यांचं प्रेम हे आकर्षक आणि खूप डीप असतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)