यासोबतच अविश्वास किंवा गुप्त पाप करणाऱ्यांनाही वैतरणी नदीतून जावे लागते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
अशा आत्म्याला नरकात जाण्यापूर्वी अनेक संकटांना सामोरं जावे लागतं
गरुड पुराणात वैतरणी नदीत अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे अशा पापी लोकांना त्रास देतात असा उल्लेख आहे
गरुड पुराणानुसार जे लोक कर्ज फेडत नाहीत त्यांना वैतरणी नदीतून नरकात जावे लागते
गरुड पुराणानुसार असले लोक थेट नरकात जातात
जे लोक पैसे घेतात आणि परत देत नाहीत त्यांच्याबद्दल गरुड पुराणात लिहिले आहे
प्रत्येकाला पैशाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी लोक कर्ज घेतात पण बरेच लोक घेतलेले कर्ज फेडत नाहीत.