तुम्ही घरी तुळशीची किती रोपे लावू शकता?

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला शुभ आणि अत्यंत पवित्र मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी प्राप्त होते.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

परंतु, घरात तुळशीचे रोप लावताना अनेक नियम पाळावे लागतात. ज्यामध्ये काही लोक घरामध्ये जास्त तुळशी ठेवतात.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुम्ही अनेक तुळशी लावू शकता. ज्यामध्ये त्यांची संख्या 3,5 किंवा 7 यामध्ये लावावीत.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

घरात तुळशीच्या रोपांची संख्या ही नेहमी विषय संख्येत ठेवावी. असे असेल तर शुभ मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

तुम्ही घरामध्ये तुळशीची दोन रोपे ठेवू शकत नाही. त्यामुळे 2 ऐवजी 3 रोपे तुम्ही घरामध्ये लावू शकता.

Published by: Soneshwar Patil | Nov 30, 2024

VIEW ALL

Read Next Story