मोबाईलमध्ये एक अशी सेटिंग केल्यास कॉलवर बोलत असला तरी फोन वेटिंग न दाखवता स्वीच ऑफ दाखवेल.

Nov 30,2024


कॉलवर बोलत असताना कुणाचा फोन आला तर फोन वेटिंगवर दाखवतो.


अशा वेळस मोबाईलवर एक सेटिंग केली तर मोबाईल स्विच ऑफ किंवा ऑऊट ऑफ नेटवर्क दाखवेल.


सर्वप्रथम मोबाईलच्या कॉल सेटिंगमध्ये जा.


कॉल वेटिंग ऑप्शन ऑन असेल तर ते ऑफ करा.


यानंतर कॉल फॉरवर्डिंग ऑप्शन क्लिक करा.


कॉल फॉरवर्डिंग ऑप्शनवर क्लिक केल्यावर व्हॉईस हे ऑप्शन सिलेक्ट करा.


व्हॉईस हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर व्हेन बिजी हे ऑप्शन दिसेल.


व्हेन बिजी या ऑप्शन मध्ये कोणताही नंबर टाकून सेव्ह करा.


मोबईलमध्ये अशा प्रकारे सेटिंग केल्यावर फोन वेटिंग किंवा बिझी न दाखवता स्वीचऑफ दाखवेल.

VIEW ALL

Read Next Story