पांडव अर्जुनाचे अनेक प्रतिस्पर्धी होते आणि त्यामधीलच एक म्हणजे सुशर्मा.
कुरूक्षेत्राचा युद्धाच्यावेळी सुशर्माने अर्जुनाविरूद्ध संसप्तक शक्तीचा वापर केला होता.
सुशर्मा हा दुर्योधनचा मित्र होता. सुशर्माने कौरवांच्या वतीने युद्ध केले होते.
सुशर्मा हा त्रिगत देशाचा राजा होता. पांडवांशी असलेल्या वैरामुळे त्याने महाभारतच्या युद्धात कौरवांची साथ दिली.
महाभारताच्या युद्धात सुशर्मानेच अर्जुनाला चक्रव्यूहापासून दूर नेले होते.
युद्ध सुरू असताना 11व्या दिवशी अर्जुनाने बाणाने वध केला. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)