श्रावण महिन्यात दूध आणि भाज्यांचे सेवन का करू नये?

Jul 15,2024


श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. धर्मशास्त्रानुसार या महिन्यात महादेवाची पूजा करणं शुभ मानतात.


पण श्रावण महिन्यात काही पदार्थ खाण्यास मनाई आहे हे तुम्हाला माहित आहे का ?


श्रावण महिना अत्यंत पवित्र असल्याने या महिन्यात काही दुग्धजन्य पदार्थ खाण्यास मनाई आहे. तसेच काही लोक या महिन्यात मासांहार करणेही टाळतात.


तर श्रावण महिन्यात मांसाहाराव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, वांगी इत्यादी आणि दूध पिणे देखील निषिद्ध मानले जाते.


धर्मशास्त्रानुसार महादेवाला दूध खूप आवडते म्हणूनच श्रावण महिन्यात अभिषेक केला जातो.


श्रावण महिन्यात झाडांना कोणतीही हानी होऊ नये म्हणून पालेभाज्या खाऊ नयेत असे म्हटले जाते.

VIEW ALL

Read Next Story