कोणत्या दिशेला कॅलेंडर लावू नये

Jun 06,2023

कॅलेंडर लावताना

वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजेत.

नवीन कॅलेंडर लावताना

अनेक लोकांना सवय असते की काही जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर लावतात. ही चूक तुम्ही कधीही करु नका.

वास्तू दोष

वास्तुशास्त्रानुसार असे करण्यामुळे वास्तू दोष वाढतो.

पश्चिम दिशेला

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर पश्चिम दिशेच्या बाजूने लावले पाहिजे. ही दिशा खूप शुभ मानली जाते.

उत्तर दिशेच्या बाजूने

पश्चिम दिशाशिवाय कॅलेंडर उत्तर दिशेच्या बाजूने लावू शकता. या दिशेकडे भगवान कुबेरचा सहवास असतो.

कोणत्या दिशेला कॅलेंडर लावू नये

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या दिशेला लावू नये. जर तुम्हा दक्षिण दिशा सोडून कॅलेंडर लावले तर तुमच्या तब्बेतीवर वाईट परिमाण होतात.

तब्बेतीवर वाईट परिमाण

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या दिशेला लावू नये. जर तुम्हा दक्षिण दिशा सोडून कॅलेंडर लावले तर तुमच्या तब्बेतीवर वाईट परिमाण होतात.

दरवाजांच्या पाठिमागे

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाजांच्या पाठिमागे कॅलेंडर लावू नये. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या जवळही कॅलेंडर लावू नये.

प्रगतीवर वाईट परिणाम

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर अशा ठिकाणी लावू नये जेणेकरुन त्या ठिकाणी जोराची हवा येईल. कॅलेंडर अशा ठिकाणी लावले तर प्रगतीवर वाईट परिणाम होतो.

VIEW ALL

Read Next Story