हे वर्ष 2024 संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत.
नवीन वर्ष 2025 चं कॅलेंडर बाजारात उपलब्ध झालंय.
घरात सुख समृद्धीसह धनलाभासाठी कोणत्या भिंतीवर कॅलेंडर लावावे.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानलं जातं.
वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने प्रगती होते.
पूर्व दिशा ही सूर्याची उगवण्याची दिशा आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानलं जातं.
घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)