सूर्यग्रहणाला घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी काय करावं?
वास्तूशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी उघडा आणि ताजी हवा, ऊर्जा घरात येऊ द्या.
घरात मेणबत्ती लावा. कारण प्रकाश हा परिवर्तनीय शक्तीचे प्रतीक आहे.
सकारात्मक ऊर्जेसाठी क्लिअर क्वार्ट्स किंवा अॅमेथिस्ट सारख्या उपचार सामग्रीचा वापर करा.
ग्रहण काळात वाईट चर्चा किंवा भांडणापासून दूर राहा आणि घरात चांगलं वातावरण ठेवा.
यादिवशी समुद्रातील मीठ किंवा सुंगधी तेलाने आंघोळ करा.
ग्रहणापूर्वी आपलं घर स्वच्छ करा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते.
आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणअयासाठी ध्यान किंवा प्रार्थना करा.
सकारात्मक वातावरणासाठी घरात झाडं लावा.
इनडोअर प्लांट्सने घर सजवा. त्यामुळे हवा शुद्ध आणि सकारात्मक वाटते.