हस्तरेषा

हस्तरेषा शास्त्रानुसार हा योग ज्यांचा हातात तयार होतो ते पोलीस आणि सैन्य क्षेत्रात नाव कमवतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

या व्यकीच्या कुंडलीत होता इंद्र योग

अलेक्झांडर द ग्रेट आणि येशू ख्रिस्त यांच्या कुंडलीत हा योग होता. फक्त इतर योगामुळे हे अल्प आयुष्य जगले.

कश्या असतात या व्यक्ती

ही व्यक्ती खूप हुशार असतात. राजकारणी होण्याची शक्यता असते. त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यांच्याकडे अपार संपत्ती असते. हा योग असलेल्या व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो.

या राशीला होतो फायदा

तूळ राशीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला इंद्र योग अनेक फायदे देतो. या व्यक्तीला अष्ट ऐश्वर्य लाभते. त्याचबरोबर समाजात मान सन्मान मिळतो. सदैव धर्माचा मार्गाने ही लोक जातात. ही लोक खूप बुद्धिमान असतात.

इंद्र योग कसा तयार होतो

व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ तृतीय स्थानात आणि शनि सप्तम स्थानी असताना इंद्र योग तयार होतो. दुसरीकडे शनिपासून सातव्या घरात शुक्र आणि शुक्रपासून सातव्या घरात गुरु असल्यास हा योग जुळून येतो.

इंद्र योग म्हणजे काय

हा एक शुभ योग आहे. यामुळे रखडलेली सर्व कामं पूर्ण होतात. करिअरमध्ये प्रगती होते.

27 प्रकारचे योग

ज्योतिषशास्त्रात एकूण 27 प्रकारचे योग असतात. गजकेसरी योग, रुचिका योग, भद्र योग आणि हंस योग... आज इंद्र योग जुळून आला आहे.

VIEW ALL

Read Next Story