शरीराच्या अवयवांना खाज सुटणे शुभ की अशुभ?

Published by: Zee Team | Feb 14, 2024

समुद्रशास्त्रानुसार पुरुषांच्या उजव्या हाताला खाज सुटली तर पैसा मिळतो.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

स्त्रियांच्या डाव्या हाताला खाज सुटल्यास पैसा मिळतो.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

कानाला खाज सुटल्यास सन्मान मिळतो.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

डोळ्यांना खाज सुटली तर चांगली गोष्ट घडते.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

नाकाला खाज सुटल्यास नावडती गोष्ट घडते.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

ओठांना खाज सुटल्यास प्रिय व्यक्तीला भेटता.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

छातीला खाज सुटल्यास तब्येत बिघडते.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

पोटाला खाज सुटल्यास नाते दुरावतात.

Published by: Zee Team | Feb 14, 2024

तळपायाला खाज सुटल्यास लांबचा प्रवास घडतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Feb 14, 2024

VIEW ALL

Read Next Story