100 वर्षांनी जुळून येतोय केंद्र त्रिकोण राजयोग

ज्योतीष शास्त्रात जेव्हा कोणताही राजयोग तयार होतो, तेव्हा तो काही राशींसाठी शुभ असतो तर काहींसाठी अशुभ असतो.

मंगळ आणि शुक्र चांगल्या स्थितीत

सध्या मंगळ आणि शुक्र ग्रह चांगल्या स्थितीत असल्याचं मानलं जात आहे. हा ग्रहांची स्थिती लाभदायक राजयोग तयार करत आहे.

सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची विशेष स्थिती

ज्योतीषशास्त्रांच्या मते, सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची विशेष स्थिती केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. 100 वर्षांनी हा योग जुळून येत आहे.

काहींसाठी लाभदायी तर काहींसाठी अशुभ

वैदिक ज्योतिषात केंद्र त्रिकोण राजयोग खास आणि शुभ मानला जातो.

'या' तीन राशींवर होणार पैशांचा पाऊस

100 वर्षांनी जुळून येणाऱ्या या राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घ्या.

मेष

केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मेष राशीवाल्यांचे चांगले दिन सुरु होतील. करिअरमध्ये मोठं यश मिळेल. आर्थिक लाभ होईल आणि व्यावसायातही फायदा होईल.

धनप्राप्ती

विद्यार्थ्यांसाठीही ही चांगली वेळ असेल. रोखलेलं धन पुन्हा प्राप्त होईल. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल.

तुळ

ज्या लोकांनी नव्याने व्यवसाय सुरु केला आहे, त्यांना फायदा होईल. नव्या लोकांच्या भेटी होतील ज्यांचा भविष्यात फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखी असेल.

सिंह

व्यापाऱ्यांसाठी ही चांगली वेळ आहे. कुटुंबात आनंद येईल आणि त्यांच्यासह जास्तीत जास्त वेळ घालवाल.

VIEW ALL

Read Next Story