जानेवारी महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षिक असते.
असे लोक त्यांच्या विनोदी वर्तनामुळे अनेक मित्र बनवतात.
तसेच या महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वत: वर विश्वास असतो. तसेच ते सर्व निर्णय स्वत: घेतात.
हे लोक खूप बोलके असतात. तसेच नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात.
जर त्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली ते तर साध्य करून दाखवतात.
असे लोक कुटुंबाच्या आनंदासाठी नेहमी झटतात. तसेच मोठं यश मिळवतात. हे लोक भाग्याने श्रीमंत आणि मौल्यवान गोष्टींचे शौकीन असतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)