तुमच्या राशीनुसार करा बालगोपाळाचा श्रृंगार

आर्थिक संकट होईल दूर

Sep 06,2023

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांनी कान्हाला लाल रंगाचं वस्त्र परिधान करा.असं केल्याने श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो आणि वैवाहिक जीवन सुखी राहतं.

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांदीच्या वस्तूंनी सजावट करा. यामुळे तुमची प्रगती होईल.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांनी कान्हालाला वेव्ह प्रिंट असलेले कपडे परिधान करा. या उपायाने तुमच्यामधील धैर्य आणि शौर्य वाढेल.

कर्क (Cancer Zodiac)

या लोकांनी कामात यश मिळवण्यासाठी कान्हाला पांढऱ्या वस्त्र परिधान करा.

सिंह (Leo Zodiac)

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगांच्या वस्त्रांनी सजवा. यामुळे भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांनी कान्हाला भगव्या वस्त्राने सजवा. शृंगार झाल्यावर त्यांना तूप अर्पण करायला विसरू नका. या उपायाने आर्थिक संकट दूर होईल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांनी कान्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे.यामुळे सुख-समृद्धी प्राप्त होते आणि आर्थिक लाभ होतो.

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी मुरलीधरला पिवळं वस्त्र परिधान करावं आणि त्यासोबत पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. आयुष्यातील अडचणी नाहीशा होतात.

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला पिवळ्या आणि लाल रंगाच्या वस्त्रांनी श्रृंगार करावा. त्याच रंगाचे कानातले आणि त्याच रंगाचे टिळक कान्हाला लावावा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांनी मुरलीधरला निळ्या रंगाच्या वस्त्राने सजवावे. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं.

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांनी कान्हाला पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळ्या रंगाचे कानातले घातले पाहिजे. असे केल्याने जीवनात आनंद प्राप्त होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story