असे सांगितले जाते की, मनी प्लांटमध्ये लक्ष्मीचा सहवास असतो.
अशावेळी मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला तर ते खूप शुभ असते.
मनी प्लांटवर लाल धागा बांधला गेला प्रगतीचे मार्ग खुले होतात.
तर काही लोक सांगतात की लाल धागा बांधल्यानंतर मनी प्लांट वेगाने वाढते.
तुम्ही शुक्रवारी मनी प्लांटवर लाल धागा बांधला पाहिजे.
यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करुन लक्ष्मीला धूप-दिवाबत्ती केली पाहिजे
जो लाल धागा तुम्ही मनी प्लांटवर बांधणार आहेत ते माता लक्ष्मीसमोर अपर्ण करावा.
आता या लाल धाग्याची पूजा करुन त्यावर कुमकुम लावून मनी प्लांटवर बांधा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)