असे मुस्लिम देश जिथे हिंदू देवी-देवतांना पुजलं जातं

जगभरात हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरं आहेत.

यामध्ये काही इस्लामिक देशांमध्ये सुद्धा हिंदू देवदेवतांची मंदिरं आहेत

या मुस्लिम देशांमध्ये आहेत हिंदुंची मंदिरं..

पाकिस्तानमधील चकवालमध्ये कटासराज हे हिंदू मंदिर आहे

हे सातव्या शतकात बांधलेले शिवाचे मंदिर आहे.

हिंदू तामिळींमुळे मलेशियामध्ये अनेक मंदिरे आहेत

गोंबक मध्ये हिंदू देव मुरुगनची एक मोठी मूर्ती आहे

इंडोनेशियामध्येही हिंदू संस्कृतीची झलक पाहायला मिळते.

बांग्लादेशातील ढाका मधील ढाकेश्वरी हे मंदिर प्रसिद्ध आहे.

ओमानची राजधानी मस्कटमध्ये शिव मंदिर आणि श्री कृष्ण मंदिर आहे.

ओमानची राजधानी मस्कटमध्ये शिव मंदिर आणि श्री कृष्ण मंदिर आहे.

VIEW ALL

Read Next Story