चिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?

आपल्या ओळखीतले काहीजण विनाकारण चिडचिड, राग करत असतात. त्यांच्यामध्ये विटामिन डी ची कमतरता असते.

विटामिन डी पूर्ण करण्यासाठी काय खायचे? हे जाणून घेऊया.

विटामिन डीच्या कमतरेतमुळे स्वभाव बदलतो. चिडचिडा होता. कालांतराने हृदय विकाराची समस्याही भेडसावते.

रोज जंक फूड खाल्ल्याने शरीरात विटामिन डी ची कमतरता जाणवते.

पुरेसे ऊन न मिळाल्याने शरीरातील विटामिन डी कमी होते.

शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या.

रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते.

मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा.

विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा.

या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या.

VIEW ALL

Read Next Story