रविवार हा सूर्य देवचा म्हटला जातो. या दिवशी लोकं शास्त्रानुसार पूजा करतात.
रविवारी पिंपळाच्या झाडाची चुकूनही पूजा करू नका नाहीतर आयुष्यात येईल दारिद्रय.
रविवारी चुकूनही तांब्याची भांडी किंवा कोणती वस्तू विकू नका.
काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका.
रविवारी तुळशीचं रुप तोडू नये.
रविवारी मांसाहार किंवा मद्यपान करण्यापासून लांब रहा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)