मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी

Diksha Patil
Dec 03,2023

मंदिर

मंदिरात गेल्यावर आपल्याला शांती मिळते. आपण काहीही तक्रार किंवा समस्या असली तरी त्यातून आपल्याला समाधान मिळेल असे वाटते.

मंदिरात जाण्याआधी काय करायचं नाही?

मंदिरात जाण्याआधी काही गोष्टी असतात ज्या कधीच करायला नको. त्याविषयी जाणून घेऊया.

अंघोळ न करता

कधीच अंघोळ न करता मंदिरात जाऊ नका.

चप्पल बाहेर काढा

नेहमीच चप्पल बाहेर काढून मंदिरात जा.

चामड्याच्या वस्तू

मंदिरात जाताना चुकूनही चामड्याच्या वस्तू घेऊन जाऊ नका.

मंदिरातील घंटा न वाजवता

नेहमी घंटा वाजवून मंदिरात प्रवेश करा. त्याशिवाय चुकूनही प्रवेश करू नका.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story