जीवनात एकटेपणा , तणाव , नैराश्य असल्यास प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले हे उपाय अंगी बाळगा. तुमचे जीवन नक्कीचं सुखकर होईल.

सात्विक जेवण ग्रहण करावे. मास-मच्छी खाऊ नये. त्याने मन नकारात्मक होते.

एखाद्या धर्माविरोधात कोणी काही शिकवण देत असेल तर असल्या लोकांपासून वेळीच दूर व्हावे.

आईवडिलांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यावा आणि आपल्या कामांना सुरुवात करावी.

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. त्यांनतर दंड बैठका घालाव्या.

काहीवेळ एकांतात बसून मनाला एकाग्र करावं.

आपल्याला आवड असेल किंवा आपलं मन ज्यात रमेल ते करावे आणि शिकावं.

VIEW ALL

Read Next Story