Google मध्ये नोकरी लागल्यावर काय-काय मिळतं?

Published by: Zee Team | Oct 25, 2023

Google मध्ये नोकरी मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारासह अनेक सोई सुविधा मिळतात.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

Google मध्ये नोकरी मिळविण्यासाठी Google च्या अधिकृत वेबसाइ google.com किंवा www.google.com/about/careers/applications/ वर जॉबसाठी अप्लाय करु शकता.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

पगारासह, बोनस, इक्विटी रिफ्रेश, देशिक सेवानिवृत्ती योजना तसेच वैयक्तिक कर्जासह अनेक प्रकारची कर्ज मिळतात.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

हायब्रीड वर्क मॉडेल, वर्क फ्रॉम होम, अर्धवेळ काम आणि जॉब शेअरिंग पर्याय देखील मिळतो.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

वर्षातून ४ आठवडे कुठूनही काम करण्याची सुविधा. पेड लिव्ह, सिक लिव्ह यासह भरपूर प्रकारच्या सुट्ट्या मिळतात.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

गुगलच्या कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मेडिक्लेममध्ये डेंटल ट्रीटमेंटचा देखील लाभ मिळतो.

Published by: Zee Team | Oct 25, 2023

VIEW ALL

Read Next Story