प्राजक्ता माळीच्या साडी कलेक्शन सारखी करा स्वत:ची स्टाईल

Diksha Patil
Sep 14,2023

नऊवारी साडी

प्राजक्ता माळीनं तिच्या भावाच्या लग्नासाठी ही खास नऊवारी साडी नेसली होती.

लश सिल्कसाडी

प्राजक्तानं ही पिवळी लश सिल्कसाडी गोपाळकाल्याच्या निमित्तानं नेसली होती.

निळ्या रंगाची पैठणी

प्राजक्तानं गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत ही निळ्या रंगाची साडी नेसली होती.

सिल्क पैठणी

प्राजक्तानं यंदाच्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत ही हिरव्या रंगाची सिल्ट पैठणी नेसली होती.

रेड सिल्क साडी

प्राजक्तानं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत रेड सिल्क साडीमध्ये फोटो शेअर केले होते.

गडवाल साडी

प्राजक्ताच्या गडवाल साडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

बंधनी साडी

प्राजक्तानं लाल रंगाची बंधनी साडी नेसली असून तिचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे. (All Photo Credit : Prajakta Mali Instagram)

VIEW ALL

Read Next Story