आपल आयुष्य घडवणं आपल्याच हातात असतं. तसचं, आयुष्य उध्वस्त होण्यालाही आपणच कारणीभूत असतो.
माणसाचे आयुष्य का बरबाद होते याची कारणे प्रेमानंद महाराज यांनी सांगितली आहेत.
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे यामुळे रागावर नियंत्रण नसेल तर आयुष्य उध्वस्त होऊ शकते.
स्वस्तुती अर्थात कधीकधी आपण स्वतःचेच कौतुक करण्यात दंग होऊन जातो. यामुळे आयुष्य उद्धवस्त होवू शकते.
परस्त्रीकडे चुकीच्या पद्धतीने आकर्षित झाल्याने संसार उध्वस्त होईल.
व्यसन ही सर्वात वाईट गोष्ट आहे यामुळे सुखी संसार उद्धवस्त होतो.
दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळणे यामुळे आपली प्रगती खुंटते.