काय आहे तिचा गुन्हा

रिलेशनशिपमध्ये आपल्या बॉयफ्रेंडनं दगा दिल्यानंतर तिनं आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिनं स्वत:चे ड्रग रॅकेट सुरू केले. 2009 साली ही मॉडेल 55 किलो ड्रग्ज विकण्याच्या गुन्हा तुरूंगात गेली. त्यानंतर 2010 साली तिला अटक झाली.

रिलेशनशिप आणि मग...

समोर आलेल्या माहितीनूसार ती 2005 साली मेक्सिकोमध्ये राहू लागली होती आणि त्यानंतर ती एका ड्रग डीलरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

सोंदर्याच्या चर्चा

43 वर्षीय या मॉडेलनं 2000 साली कोलंबिया कॉफी क्वीन ब्यूटी कॉन्टेस्ट ही स्पर्धा जिंकली होती. तिच्या सौंदर्याच्या अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यामुळे तिला पाहिल्यावर तिच्यावर फिदा होणारे अनेक पुरूष होते.

कोण आहे एंजी सांक्लेमेट वालंसिया

जगात अशीच एक महिला क्रिमिनल आहे ज्याबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं गेलं आहे. एंजी सांक्लेमेट वालंसिया नावाची एक कोलिंबयन मॉडेल आहे जिची खूप चर्चा झाली आहे.

महिला क्रिमिनल

जगात असे कुख्यात क्रिमिनल्स आहेत ज्यांच्याबद्दल अनेकदा लिहिले जाते आणि बोलले जाते. परंतु तुम्हाला महिला क्रिमिनल्सबद्दल किती माहिती आहे.

VIEW ALL

Read Next Story