घरात असा लावा हनुमानाचा फोटो, होईल पैशाचा वर्षाव

कष्ट कमी होतात

असे सांगितले जाते की, जय बजरंगबलीची मनापासून पूजा केली तर त्याच्या जीवनात कमी कष्ट करावे लागता.

संकट मोचन

बजरंगबलीला संकट मोचन म्हणून संबोधले जाते.

बेडरुममध्ये लावू नका

हनुमानाचा फोटो कधीही बेडरुममध्ये लावून नका. तसेच जीन्याच्या खाली तसेच किचनमध्येही कधीही फोटो लावू नये.

कोणता फोटो असावा

घरात हनुमानाचा कोणता फोटो लावला पाहिजे याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? हनुमानाचा फोटो घरात लावल्याने सुख-समृद्धी येते.

पंचमुखी हनुमान

घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावणे खूप शुभ असल्याचे सांगितले जाते.

योग्य दिशा कोणती?

घरात हनुमानाचा फोटो हा दक्षिण दिशेला लावला पाहिजे. हा फोटो पंचमुखी हनुमानाचा असला पाहिजे.

चांगले आरोग्य

हनुमानाचा फोटो घरात लावल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मंगळदोषही दूर होतो.

नकारात्मक ऊर्जा

वास्तू प्रमाणे घरात हनुमानचा फोटो हा दक्षिण दिशेला लावला पाहिजे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा उलट्या पायांनी बाहेर जाते.

लाल रंग

मंगळ ग्रहाला लाल रंगाशी जोडले जाते. तसेच लाल रंगाचा हनुमानाचा फोटो घरात लावल्याने सुख आणि समृद्धी येते.

VIEW ALL

Read Next Story