वसंत पंचमीला 32 वर्षांनंतर दुर्मिळ योग, 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

वसंत पंचमीचा सण हा 14 फेब्रुवारी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता सरस्वतीची पूजा करण्यात येते.

माता सरस्वतीकडून उत्तम ज्ञानाचा आशीर्वाद वसंत पंचमीच्या दिवशी पूजा करण्यात येते.

वसंत पंचमीला तब्बल 32 वर्षांनंतर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, रेवती आणि अश्विनी नक्षत्राचा शुभ योगायोग जुळून आला आहे.

मेष

या राशीच्या लोकांना वसंत पंचमीपासून प्रगती घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी आनंद आणि समृद्धी अनुभवणार आहात. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.

मिथुन

वसंत पंचमीपासून या राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे.

वृश्चिक

या लोकांना वसंत पंचमीपासून आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढणार आहे. सर्व वादांपासून सावध राहवं लागणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story