न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार.

Nov 10,2023


शनिदेवाच्या संक्रमणामुळे 12 राशींवर त्याचा परिणाम होतो. काही राशींच्या लोकांसाठी चांगला तर काही जणांसाठी वाईट परिणाम घेऊन येतो.


शनिदेव सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष राहतो.


शनि गोचरमुळे सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरु आहेत.

मकर (Capricorn)

या राशीसाठी शनिदेव संक्रमण शुभ आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन आला आहे. या लोकांचे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ कमी प्रमाणात होणार आहे.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना नोकरीत लाभ मिळणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. भविष्यात यातून तुम्हाला फायदा होणार आहे.

मीन (Pisces Zodiac)

तुमच्यासाठी व्यवसायाच्या अनेक नवीन शाखा सुरू होणार आहे. मात्र व्यवहार आणि गुंतवणुकीत सावध राहावं लागणार आहे. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story