गणेशोत्सवात बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य

यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणपती बाप्पांच आगमन होणार आहे. गणेशोत्सवात गणेशाला आवडीचे पदार्थ भक्तगण नैवेद्य म्हणून दाखवतात.

मोदक

पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक प्रसाद म्हणून दाखवले जातात. अशी मान्यता आहे की माता रोज गणेशांसाठी मोदक बनवत असे.

बेसनाचा लाडू

बेसनाचे लाडू गणेशाला अर्पण केल्यास अडकलेली काम मार्गी लागतात.

श्रीफळ

बाप्पाला श्रीफळ (नारळ) अर्पण केल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. श्रीफळला गणपती बाप्पांच प्रतिक मानलं जातं.

शिरा

गणपतीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्यास शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळते.

सुकामेवा

ग्रहांचा अशुभ प्रभाव नष्ट करण्यासाठी बाप्पाला सुकामेव्याचा प्रसाद दाखवावा.

खीर

बाप्पाला खीरीचा नैवेद्य अर्पण केल्यास माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभतो. गणेशाला लक्ष्मी मातेचा दत्तक पुत्र म्हटलं जात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story