स्वप्नात 'अशी' स्त्री पाहणं, याचा नेमका अर्थ काय ?

Published by: Zee Team | Jan 28, 2024

स्वप्न पाहणं ही सामान्य गोष्ट आहे.

Published by: Zee Team | Jan 28, 2024

स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडलेली स्वप्न शुभ अशुभ गोष्टींचा संकेत देतात.

Published by: Zee Team | Jan 28, 2024

स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींना विशेष अर्थ असतो.

Published by: Zee Team | Jan 28, 2024

जर तुम्ही स्वप्नात 'या' काही गोष्टी पाहिल्या असतील तर तुम्हालाही मिळतील शुभ संकेत

Published by: Zee Team | Jan 28, 2024

तुम्ही स्वप्नात वृद्ध स्त्रीला पाहिलं असेल तर स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो.

Published by: Zee Team | Jan 28, 2024

एखादी महिला स्वप्नात बोलताना दिसत असेल तर याचाच अर्थ असा होतो की, तुमची रखडलेली कामं लवकरचं पूर्ण होणार आहेत.

Published by: Zee Team | Jan 28, 2024

स्वप्नशास्त्रानूसार तुम्ही स्वप्नात दागिन्यांनी सजलेली स्त्री पाहिलात तर याचाच अर्थ लवकरच घरी लक्ष्मी नांदणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Jan 28, 2024

VIEW ALL

Read Next Story